मधू चंद्राच्या रात्री असं काही घडलं कि नवरदेव मुलाला करावं लागल दवाखान्यात दाखल, नवरदेव बोलला “खुप नालायक निघाली बायको”….

भारतात वैवाहिक नात्यांचा फार आदर केला जातो. इतके नाही तर लग्न तर “७ जन्माच्या गाठी ” मानल्या जातात, एकदा संबंध जुळले की ते साता जन्मापर्यंत राहते असं मानलं जात म्हणूनच मुलांच्या लग्नाआधी पालक बरीच चौकशी किंवा विचारपूस करतात.

परंतु काही वेळा कीतीही विचारपूस करूनही फसवणूक होते या कारणामुळे लोकांचा Arrange Marriage वरील विश्वास कमी झाला आहे. होय, आजकाल लग्नाच्या निर्णयाबद्दल बरीच चौकशी केली जात असली तरी कुठेतरी फसवणूक हि होतेच. उत्तर प्रदेशमधून असच एक प्रकरण समोर आले आहे. तर मग काय आहे ते जाणून घेऊया.

जर पालकांनी आपल्या मुलाचे योग्य वेळी लग्न केले आणि लग्नानंतर आपल्या मुलाची फसवणूक झाल्याचे त्यांना समजले तर संपूर्ण घरातल्या लोकांनां एक प्रकारचं धक्का बसतो. उत्तर प्रदेशमधील शिकोहाबाद पोलिस ठाणे परिसरातील आरोणज येथे राहणारा धर्मेंद्रच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे.

धमेंद्रने थाटामाटात लग्न केले होते, परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री म्हणजे मधू-चंद्राच्या रात्री वधूने पती सह सर्व कुटूंबीयाणा थेट रुग्णालयात पाठविले. अरे नाही, वधूने कुणालाही मारहाण केली नाही, तरीही संपूर्ण कुटुंब रुग्णालयात पोहोचले.

वधूचे मोठ्या थाटा-माटात स्वागत केले गेले: –
या लग्नामुळे वराचे कुटुंब खूप आनंदी होते. लग्नाआधी दोन्ही कुटुंबातील सर्व नातेवाईक एकमेकांना चांगले परिचयाचे झाले होते. यामुळे दोन्ही कुटुंबचा एकमेकांवर अधिक विश्वास होता आणि त्यानंरच त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर वधू घरी आली तेव्हा कुटुंबियांनी तिचे थाटा-माटात स्वागत केले.

मिठाईंमध्ये मिसळले गुंगीचे औषध: – असे आढळून आले की लग्नानंतर वधूच्या घरून आलेल्या मिठाईंमध्ये गुंगीचे औषध होते ज्यामुळे घरातील सदस्यनी ते खाल्ल्यानंतर लगेच बेशुद्ध झाले आणि मग वधूने तिथून पळ काढला.

या वधूला दरोडेखोर वधू म्हणतात. सर्वांना बेशुद्ध केल्यानंतर वधू घरातल्या सर्व दागिन्यांसह पळून गेली आणि मग हे प्रकरण इतके वाढले की वर पक्षाने पोलिस ठाणे गाठले. इतकेच नाही तर वराच्या संपूर्ण कुटुंबाला खूपच धक्का बसला आहे.

पतीसह सर्व कुटुंब रुग्णालयात: –
लग्नाच्या दुसर्‍या दिवशी संपूर्ण कुटुंब इस्पितळात दाखल झाले. खरं तर, वधूने रात्री घरातल्या सर्व सदस्यांना मिठाई दिली आणि मग सर्वजण बेशुद्ध झाले आणि मग सकाळी जेव्हा शेजाऱ्यांनी दार ठोठावले तेव्हा त्यांना दिसले की आतले लोक बेशुद्ध झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले.

लग्नाविषयी बर्‍याच गोष्टी आहेत ज्या समजून घेतल्या पाहिजेत. आपल्याला विचारांचे स्वातंत्र्य हवे आहे आणि तरीही आपल्याला विश्वासाची आवश्यकता हि असतेच. या दोन गोष्टींमधून प्रेम निर्माण होते. यासाठी योग्य जोडीदार निवडणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *