एक नवीन लग्न झालेली नवरी अंगणात बसलेल्या सासऱ्या जवळ खाली चहाचा कप घ्यायला गेली

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

जोक १ : प्रभास : मी चिमणीचा डोळा फो..डू शकतो
रजनीकांत : मी चिमणीच्या डोळ्यातल्या retina च्या blood vessels चे RBC चे hemoglobin चे प्रोटीन चे 6th amino acid चे hydrogen bond ला तोडू शकतो
प्रभास : माफी प्रभू !😅😅😆😆😂
माइ बाप आप तो सी..रि..यस हो गए।😧😧😧😧

जोक २ : पप्पू को एक लावारिस बंदर का बच्चा मिला।
वह उसे पु..लि..स स्टेशन ले गया।
इंस्पेक्टर ने कहा: इसे चिड़ियाघर ले जाओ।

पप्पू दूसरे दिन बंदर के साथ बस स्टॉप पर खड़ा था।
इंस्पेक्टर ने देखा तो पूछा: इसे चिड़ियाघर लेकर नहीं गए?
पप्पू : कल ले गया था। बहुत घूमे और बड़ा मजा भी आया!
आज अक्षरधाम जा रहे हैं।😄😂😜😛

जोक ३ : एक नवीन लग्न झालेली नवरी अंगणात बसलेल्या सासऱ्या जवळ खाली चहाचा कप घ्यायला गेली
तो कप घेण्यासाठी ती वाकली तर तिने पादून 💨💨 दिल
ती लाजून बिना कप उचलता परत घरात गेली
सासऱ्याने आवाज दिला ” सुनबाई काही काम होत का फक्त पदायला आली होती ” …..😀😀😀😀😀

जोक ४ : भिखारी- कुछ खाने को दे दो
आदमी – में तुम्हें बियर दूंगा
भिखारी- मै श..रा..ब नही पीता.
आदमी – अच्छा, सि..ग..रे..ट ले लो
भिखारी -मै सि..ग..रे..ट नहीं पीता .

आदमी- अच्छा, चलो तुम्हें कसीनो ले चलता हूँ ..
भिखारी -मै जुआ नहीं खेलता .
आदमी -तुम्हें गर्लफ्रेंड दिलवाता हूँ…
भिखारी -मै अपनी पत्नी से प्यार करता हूँ ।
आदमी – ठीक है मै खाना दूंगा , पर तुम्हें मेरे घर चलना होगा। मै तम्हें अपनी बीवी से मिलवाना चाहता हूँ ।

भिखारी – क्यों
आदमी – वह भी तो देखे की जो आदमी सि..गरेट, श..राब नहीं पीता. जो आदमी जु..आ नहीं खेलता , और अपनी पत्नी से प्यार करता है उसका क्या हाल होता है।। 😂😂😂😜😜😜

जोक ५ : पप्पू पहिल्यांदा कपड्यांच्या दुकानात कामाला लागला, तेव्हढ्यात एक मुलगी आली
मुलगी : ” दादा, अंडर वियर दाखवा ? ”
पप्पू : उद्या या… आज नाही घातली आहे
मुलीने पप्पूला खूप मा..रलं, चप्पलने मा..रलं, काठीने मा..रलं आणि कपडे फा…डू…न टाकले
पप्पू परत उठला आणि क..प..डे सावरत बोलला ” सॉरी, उद्या मी आठवणीने घालून येईल ”

जोक ६ : एक माँ अपने 6 साल के बच्चे का फोटो खिंचवाने
के लिए फोटो-स्टूडियो लेकर गई.
फोटोग्राफर बच्चे को पुचकारते हुए बोला:-
“बेटा, मेरी तरफ देखो… इस कैमरे से अभी कबूतर निकलेगा!😙
बच्चा बोला:- “फोकस एडजस्ट कर, जाहिलों जैसी बातें मत कर,

पोर्ट्रेट मोड यूज करना, मैक्रो के साथ, ISO 200 के अंदर रखना !
High resolution में pic आनी चाहिए… Facebook पे अपलोड करनी है,
वरना पैसे नहीं मिलेंगे 😠 साला, ‘कबूतर’ निकलेगा…!
तेरे बाप ने कबूतर डाला था कैमरे में..? 😡

फोटोग्राफर:- बेटा कौन से स्कूल में पढते हो?😰
बच्चा: आँगन बाड़ी 😌 😉 😎
Digital India 😝 😝 😝 😂 😂 ✌

जोक ७ : गण्याने एयरलाइनच्या ऑफिसात फोन केला…..
रिसेप्शनिस्ट ने फ़ोन उचलला
गण्या : पुणे ते मुंबई किती वेळ लागतो?

रिसेप्शनिस्ट: एक मिनट सर
गण्याने फ़ोन ठेवला आणि बड-बडायला लागला
“बाई, पिऊन बसली आहे ” 😈😝😝😝😝😝