गण्या बाईकने ऑफिस जात होता त्याच्या पुढे एक मुलगी ऍक्टिवा घेऊन जात होती

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

जोक १ : गण्या बाईकने ऑफिस जात होता
त्याच्या पुढे एक मुलगी ऍक्टिवा घेऊन जात होती
मुलीने अचानक लेफ्ट टर्न घेतला
आणि गण्याची बाईक ऍक्टिवाला ठोकली गेली

गण्या : मॅडम, इंडीकेटर तर लावायचं
मुलगी : ” मी तर रोज इथूनच लेफ्ट टर्न घेते, तुम्ही नवीन आहेत वाटतं ”
मुलीचं उत्तर ऐकून गण्या बेशुद्ध झाला 😌😉😜😡

जोक 2 : एक महिला अपने पति की क..ब्र पर रोते हुए बोली ..
छोटा बेटा स्कूल के नए जूते मांग रहा है। मैं क्या करूँ?
बेटी ने मोबाइल फोन की फरमाइश कर दी है

मेरे पास खुद अपने कपड़े पुराने हो गए हैं।
क्या करूँ?
क..ब्र से घुटी-घुटी आवाज़ आई ..
म..र गया हूँ,
दुबई नहीं गया हूँ।😉😉😉😉

जोक 3 : नवरा बायकोने जेवण केलं
नवऱ्याने प्लेट उचलल्या आणि धुवायला लागला
बायको बघतच राहिली आणि ओरडली
” तुम्ही घरी चला… तुम्हाला बघते मी…
सर्वान समोर माझी इज्जत काढली…हे हॉटेल आहे” 😌😉😜😡

जोक 4 : ज..ज : तुमने उस आदमी को ट्रक के आगे क्यों धकेला?
पप्पू : वो वैसे भी म..र..ने वाला था ज..ज साब
ज..ज : तुम्हे कैसे पता?
पप्पू : वो अपनी शादी के कार्ड बाँट रहा था.
ज..ज : तुम्हे बाईज्जत बरी किया जाता है.😂😂😂😂😂😂

जोक 5 : गण्या बायकोला घेऊन घाई घाईत डॉक्टरच्या क्लीनिक मघ्ये आला
डॉक्टरांचा हात पकडून बाजूला घेऊन गेला
डॉक्टर : का झालं?
गण्या : डॉक्टर साहेब, माझ्या बायकोने 8GB च Memory Card गिळून घेतलंय
तेव्हा पासून गाण्यावर गाणे गाते आहे

लवकर काहीतरी करा !!!
डॉक्टर : कधीपासून गाणे म्हणायला लागल्या त्या?
गण्या : गाण्यांना जाऊ द्या साहेब, मी तर हा विचार करून टेन्शनमध्ये आलोय
जेव्हा Video Folder चालू होइल तेव्हा काय होईल…!😌😉😜😡

जोक 6 : पप्पू की बीवी बेहोश हो गयी..
डॉक्टर – ये तो म..र गयी है ….
जब उसको ज..ला..ने लगे तो वो उठ बैठी और बोली….

“मैं जिंदा हूं…..”
पप्पू- चुपचाप पड़ी रह गवार, .
तू डॉक्टर से ज्यादा जानती है क्या ? .
ज..ला..ओ जी ज..ला..ओ. 😂😂😜😜😃😃

जोक 7 : मुलगी : जानू आज मला बघायला मुलावाले आले होते
मुलगा : मगं काय झालं ?
मुलगी : जसं मी मुलाला पाहिलं मी उलटे पाय पळून आली
मुलगी : उलटे पाय नको पळत जाऊ नाहीतर मुलावाल्याना वाटेल कि तू चु..डे..ल आहेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *