गण्या सासरवाडीला गेलेला असतो आणि अचानक रात्री लाईट जाते

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तू तिच्याशीच लग्न करायचे… मुलगा : मी नाही करणार….
वडील : मुलगी Bill Gates ची आहे….विचार कर…… मुलगा : पप्पा….मी तर मस्करी करत होतो….मी तय्यार आहे
(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात) वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करूइच्छितो… Bill Gates :हे शक्य नाही….

वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे.. Bill Gates :लग्नाला माझी परवानगी आहे…. (मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडेजातात)
वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEO बनवा…. अध्यक्ष : हे शक्य नाही…. वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई आहे….
अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की….. याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल…. What A Manegment होऊ दे तोटा , बाप आहे मोठा…

विनोद २- *बायकोलॉजी.* *एक सोपा उपाय* बायकोची कटकट सुरु झाली की एक काम करायचं… बायकोच्याच फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला गपचुप एक missed call ठोकायचा..
एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच… ” नाही गं.. मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल…” असं म्हणून जी सुरुवात होते…
तास दीड तास चिंता नसते आपल्याला ! कटकट थांबलेली असते … आणि आपण निर्धास्त होतो…😜😂
*प्रयत्न करून बघायला हरकत नाही* 😂😂😂 *हमखास यश मिळतेच*

विनोद ३- सासू सुनेच्या खोलीत जाते…. पहाते कि सून डोक्यावर चश्मा तसाच ठेवून थकलेल्या चेहऱ्याने काम करता करता झोपून गेलीय…..
ती जवळ जाते, तिच्या केसातून हात फिरवते, तिच्या बाजूला बसते……… तिच्या डोक्यावरचा चष्मा अलगत काढते.
आणी एक रपकन कानाखालीदेऊन म्हणते; Last seen on whats up, 1 minutes ago.
मला काय वेडी समजतेस; ? चल भांडी घासायला… 😀😀😀

विनोद ४- एकदा एका मुलाला त्याच्या आईने शिकवण दिली की मोठ्यांचा आदर करायचा बसमध्ये गाडीत बसलेला असताना एखादे आजी आजोबा किंवा काका काकू उभे असले तर त्यांना बसायला जागा द्यायची.
एके दिवशी मुलगा बसने चालला होता व त्याने पाहिले जवळच एक काकु उभ्या आहेत. तसा तो मुलगा उठला व म्हणाला, “काकु बसा ना” काकु म्हणाल्या,”नको” थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला

“काकु बसा ना” काकु रागानेच म्हणतात, “नको म्हणाले ना एकदा, तूच बस.” मुलगा थोडा वेळ गेल्यावर पुन्हा काकुला विनवू लागला “काकु बसा ना”
तशा काकु ओरडल्या, आता परत बस म्हणालास तर फटका देईन, तूच बस” मुलाने घरी गेल्यावर आईला सर्व गोष्ट सांगितली.
आई म्हणाली, “तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील आणि त्यांना दारात बसायला भीती वाटत असेल.” मुलगा म्हणाला, “नाही ग आई, मी दारात नव्हतो बसलो.” आई विचारते, “मग कुठे बसला होतास.”
मुलगा म्हणाला – “मी आपल्या बाबांच्या मांडीवर बसलो होतो. 😀😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

विनोद ५- मुलगी : कसा होता MPSC चा पेपर? मुलगा :- अवघड…. मुलगी :- तू तर पूर्ण पुस्तक वाचलं होतं ना?…. मग तुला अवगड़ कसा काय गेला..?
सगळी उत्तर यायला हवि होती… मुलगा 🤔 :- सैराट पाहिला???? मुलगी : विषय नको बदलू. सांग…! मुलगा : तू सैराट पाहिला का? मुलगी:- हो पाहिला, पुढे…?
मुलगा :- पूर्ण पाहिला? मुलगी :- हो पूर्ण पाहिला… Interval च्या add पण पाहिल्या आता बोल… मुलगा : मग सांग.. *प्र.1) आर्चीने पहील्यांदा चित्रपटात कोणती भाजी केली होती?* अ) मेथी ब)शेपु क)भेंडी ड)यापैकी नाही *2) आर्चीने किती ठिबक्याची रांगोळी काढली होती?* अ) १६ ब) १८ क) २४ ड) २६ *3)बिली बाउडर ला म्हातारीने किती फटके मारले?* अ) ३ ब) ४ क) ५ ड) ६
*4) इंग्लिश मध्ये सांगू का? हे वाक्य आर्ची किती वेळा बोलते?* अ) ६ ब) ७ क) ८ ड)९ आणि शेवटचा👇 *5) खुळखुळ्याची फाटलेली अंडरविअर कोणत्या कंपनीची होती?* 🙄😡😡😡😡
मुलगी:-*.खरचं खूप अवघड असतात का रे MPSC चे पेपर?*… 😁😂😂😂…

विनोद ६- प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले. ते पाहून एका माकडाने विचारले: ” ओ वाघोबा! …एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात.
सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?” वाघ: ” अरे मारू नाहीतर काय….? अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
” एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!” 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
“मग… माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका……… लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका…!!

विनोद ७- आज बसस्टँडवर पाण्याची बाटली घेतली, दोन घोट पितोय तोच एक अनोळखी लहान मुल माझा शर्ट ओढत “पापा पापा” म्हणत होतं…!!🤔🤔
क्षणात डोळ्यासमोर भुतकाळानं फेर धरला…!!🤔🤔 चेह-यात साम्य शोधत नावं आठवू लागलो…!!🤔🤔
तेवढ्याच त्या मुलाने हातातल्या पाण्याच्या बाटलीला तोंड लावून पाणी पिले…!! मग उलगडा झाला, पापा म्हणजे पाणी…!!
पण माझा जीव जायची वेळ आली होती…!!😲😂😂😀😀😄😄😉😜😁😁🤣🤣😜

विनोद ८- संशयी बायको: कुठे आहात तुम्ही?😯 नवरा: घरी आहे बायको: नक्की का???😕 नवरा: हो☺ बायको: मिक्सर लावा पाहू
नवरा मिक्सर लावतो…. घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रघ्रेरेरेरे….. बायको: ओके…… दुसऱ्या दिवशी… बायको: (पुन्हा संशयाने )कुठे आहात?😮
नवरा: घरी आहे ……. बायको: नक्की ना???😏 नवरा: हो😚 बायको: मिक्सर लावा पाहू😐 नवरा मिक्सर लावतो घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्ररेरेरघर्रर्रर्रे
बायको: ओके…… तिसऱ्या दिवशी बायको न सांगता सरप्राइज़ द्यायला घरी जावून पोचते आणि पाहते तर मुलगा एकटाच आहे 😳
त्याला विचारते : बाळा पप्पा कुठे आहेत तुझे???😶 मुलगा: माहीत नाही मम्मी, पण मिक्सर घेवून गेलेत कुठेतरी.. 😂😂😂😂😂😂😂😂

विनोद ९- हसून-हसून पोट दुखेल नक्की वाचा- एक म्हातारा STD वर कॉल करण्यासाठी गेला..
तिथे एक से_क्सी पोरगी होती…. पोरगी- आजोबा कुठे करणार??😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
म्हातारा- अग ह्या वयात माझ्याकडून खुर्चीवर नाही होणार तू खाली चादर ताक तिथे करू…
पोरीने म्हाताऱ्याला जाम धुतला… बोलली मी कॉल विषयी विचारात होती….😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

विनोद १०- गण्याच्या सासरवाडीत अचानक लाईट जाते. गण्या सा..लीला बोलावतो
साली रो..मँटिक मू..ड..मध्ये गण्याजवळ आली
गण्या : कुठून सुरुवात करू
साली : तुम्हाला वाटेल तिथून
गण्या : मग सर्वात आधी तू माचीस आन मी अगरबत्ती शोधतो….😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *