बाई : अरे, केळी काय भाव दिली?

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – प्रेम हे असच असतं तिच्यावर करायचं…..
तिच्या स्वप्नात जगायचं
रोज घरा भोवती फ़िरायचं
आणि
एके दिवशी …..तिच्याच लग्नात जेवायचं

विनोद 2 – मुलगी (लाजुन) : हे प्रेम म्हणजे काय असत रे नक्की?
मुलगा: प्रेमाच नात ना २ व्यक्तींमध्ये तेच आहे जे सिमेँट आणि वाळुमध्ये पाण्याच आहे…
For Example, मुलगा = सिमेँट
मुलगी = वाळु
प्रेम = पाणी

आता जर सिमेँट आणि वाळु एकत्र केल तर ते मजबुत नाय होणार,
परंतु,
त्यात जर का पाणी मिसळवल तर त्यांना कोणीच दुर करू शकत नाय.
मुलगी (हसत हसत): माकडा, तु तोंडावरुनच
“गवंडी” वाटतोस…!!!

विनोद 3 – काही तासांपूर्वी माझा मोबाईल
मिञाच्या घरी विसरून आलेलो
साली अशी फिलीँग होत होती
जसं आपल्या निरागस Girl fri end ला
शक्ति_कपूरच्या घरी सोडून आलोय

विनोद 4 – रेशनिंगच्या दुकानासमोर
भली मोठी रांग,
गर्दीतून एक जण पुढे
जातो. पुढचे लोक
त्याला मागे फेकून देतात.

तो उठून पुन्हा पुढे जातो.
त्याला पुन्हा फेकून देतात.
तिसऱ्यांदा फेकल्यावर
तो पडूनच राहतो
व ओरडतो- ‘तुमच्या तर…., आज दुकानच उघडत नाही…

विनोद 5 – पिंट्या : गोव्याला चाललोय.
जाताना रस्त्यात बायकोला द री त
टाकून देणार आहे.
चिंट्या : माझी पण घेऊन

जा आणि ढ क ल.
पिंट्या : तुझी येताना ढकलली तर
चालेल का???
Men will be men

विनोद 6 – अगोदर 2 वेळा कपाळावर
नंतर . . . 2 वेळा गालांवर
मग . . . 2 वेळा ओठांवर
नंतर हळुवारपणे मानेवर

मग काय हाताला… पायाला पूर्ण शरीरावर
Vaseline लावत जा रे
काळजी घेत जा रे स्वतः ची ऊन वाढल आहे.

विनोद 7 – स्विटी: काकू थोड तेल देता कां ?
फ्रेंड आलाय ….
काकू- तेल नाहीये ग, वॅसलीन देऊ कां ….?
स्विटी – ​तसं काही नाही काकू, भजी बनवायची आहेत
ज्यांना कळालयं तेनी हासा बाकीच्यानी डोरमोन बघा.

विनोद 8 – बाई : अरे, केळी काय भाव दिली?
केळीवाला : २४ रु डझन
बाई : अरे पण *फार नरम* आहेत
केळीवाला : हो बाई कधीतरी खा य ला पण घेत जा की