एका मुलीने तिच्या बॉयफ्रैंडला SMS केला

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – External=एका विमानात ५० विटा असतात
जर तु एक विट काढुन फेकली तर
किती विटा राहतील..??
Student=सोप्पं आहे ४९ विटा राहणार सर..

External =अगदि बरोबर, आता मला सांग
जर मला ३ स्टेपमध्ये हत्ती फ्रिजमध्ये ठेवायचा आहे, तर कसा ठेवु..??
Student =फ्रिज उघडायचं, हत्ती आत टाकायचा
आणि फ्रिजचं दार बंद करायचं..

External =योग्य उत्तर.. आता मला फ्रिजमध्ये
हरीण ठेवायचा आहे ते पण फक्त
४ स्टेपमध्ये.. तर कसा ठेवणार..??
Student =फ्रिजचं दार ऊघडा, हत्ती बाहेर काढा,
हरीण आत ठेवा, आणि फ्रिजचं दार लावा सर..

External= ठीक आहे. आता सांग.
सिँहाच्या वाढदिवसाची पार्टी असते. सगळे प्राणी येतात..
पण एक प्राणी का येत नाही..??
Student =कारण तो एक प्राणी हरीण असतो
जो फ्रिजमध्ये ठेवलेला असतो.

External =एका वृध्द बाईला एक नदी पोहुन
पार करायची असते. पण ती नदी नेहमी
मगरमच्छने पुर्ण भरलेली असते. तर ती नदी कशी पार करणार..??
Student =सर ती वृध्द बाई पोहुनच
नदी पार करणार, कारण सगळे प्राणी पार्टीला गेलेले असतात..

External =अति उत्तम. आता माझा शेवटचा प्रश्न
आहे की, नदी पार करुन पण
ती बाई म र ते.. कसं काय..?
Student (गोँधळुन)=हं…..सर मला वाटतं की तिला हा र्ट अ टॅ क आला असेल..

External =नाही ! चुकलं उत्तर..
तिच्या डोक्यात ती विट पडते जी विमानातुन फेकलेली असते… आता तु जाऊ शकतोस..!!
Moral : तुम्ही हवी तेवढी तयारी करा पण एकदा जर External ने वाट लावायची ठरवली तर तो लावतोच !

विनोद 2 – आपला एडमिन बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला …..
त्याचे खुप स्वागत करण्यात आले. पाच पकवाने बनवली होती …
जेवताना सासूने विचारले जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..??
एडमिन म्हणाला ….
“टाटा स्काय”

विनोद 3 – काल मी माझ्या प्रोफाईलवर माझा फोटो ठेवला…
मला खूप मुलींनी सांगितलं की तुझा फोटो प्रोफाईल वरुन काढून
टाक……
मी कारण विचारले तर उत्तर काय यावे…
मोबाईल लिपस्टीकने खराब होतो.

विनोद 4 – एकदा एक ‘गण्या’ आंघोळ करताना शाम्पू
डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू….
पाटील : आग येडे …हा काय…साधा शाम्पू …नाही…, हा तर
head & shoulder आहे.

विनोद 5 – सदाशिव पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला – “तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.”
भावे आज्जी-
“निर्लेपचा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे.
माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.”
कॉल करणारा गप्पच झाला.

विनोद 6 – एका मुलीने तिच्या बॉयफ्रैंडला SMS केला,
“Sxyz tonight???”
मुलाने टाइप केल, “Yes sure.”
आणि अचानक एका चोराने त्या मुलाच्या हातातून मोबाइल घेतला.
मुलगा त्या चोराच्या मागे पळताना ओरडला- “SENDच बटन दाब. SENDच बटन दाब…! मोबाईल तुलाच ठेव पण SEND च बटन तर दाब ये आ ई घा ल्या” ….😜😂😝😭

विनोद 7 – टीचर बोर्ड वर लिहित होती एवढ्यात गण्या म्हणाला
मॅडम तुमच व्हि स्प र खाली पडला मॅडम पटकन ख़ाली वाकाली आणि म्हणाली
कु त्र्या याला डस्टर म्हणतात अभ्यास कर मुकाट्यान 😂😂😂😩😩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *