एक २५ वर्षाच्या मुलीच लग्न ७० वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर होत.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद 1 – मुली तीनशे रुपयाची चप्पल खरेदी करून येतात
आणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात. .
.”मी शॉपिंग करून आलेय….”मी शॉपिंग करून आलेय…. आणि
मुले हॉटेलात तीन हजारची पार्टीकरून येतात आणि
तरीही घरी आल्यावर गपचूप झोपी जातात ! यालाच म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी

विनोद 2 – बायको : (रो😛मँटिक मूड मध्ये) तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता?
नवरा : ७२% माझी जान…
बायको : १००% का नाही करत?
नवरा : वेडी… लग्झरी वस्तूंवर २८ टक्के GST पण लागतो ना…😆😛😅😂😂😂

विनोद 3 – आजचा सुविचार….
இனியின் நகைச்சுவை
நீ வெளியே சென்ற நேரம் பார்த்து -உன் தங்கையின் தாவணிய்
वाचा आता…
लय सुविचार सुविचार करता ना

विनोद 4 – आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून
आनंद होतो…..
कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला 1 सोनेरी शब्द
दिसतो…
.
” वर्तनूक —चांगली ”

विनोद 5 – ब्रेकअप करताना…
ती म्हटली मी तुझ्यावर
प्रेम केलंय ना त्याची शिक्षा दे मला….
मी जाऊन तिच्या बापाला सांगितलं….
आई शप्पथ काय धुतली तिला…!!

विनोद 6 – गोट्या सिटीस्कॅन करण्यासाठी
हॉस्पिटल मध्ये गेला..
नर्स: चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा…
गोट्या: (लाजत) मी काय म्हणतो म्याडम..!
आधी सिटीस्कॅन करुयात ना.!!

विनोद 7 – डाँक्टर (इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याला):
तुमची १ किडनी फेल झाली आहे.
विद्यार्थी आधी खूप खूप रडला…., मग डोळे
पुसत बोलला,
RECHECKING मध्ये निघेल का??

विनोद 8 – पेट्रोल पंपावर गेल्यावर
बायकोला लांब का थांबवतात ?
कारण तिथे लिहिलेले असते
स्फो ट क पदार्थ लांब ठेवा….

विनोद 9 – एक २५ वर्षाच्या मुलीच लग्न ७० वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर होत.
दोघे हनि😆मूनला जातात आणि तिथून आल्यावर मुलीचे मित्र तिला विचारतात
“हनि😆मून कसं झालं? आणि तू इतकी थकलेली का दिसते आहेस?”
मुलगी : जेव्हा हा ७० वर्षाचा म्हातारा बोलला होता कि “५० वर्ष मी खूप सा😆😆चवून ठेवलं आहे
तर मला वाटलं होत कि तो पैशानं बद्दल बोलतो आहे”. पण म्हाताऱ्याने पलंगा😆वरून उतरू दिल नाही आहे मला…!!!😆😛😅😂😂😂

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *