Joke – पोरगी – अजून आत घाल ना !

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – मास्तर : गण्या आलास का तू शाळेत …???
गण्या : मास्तर का बोर करताय दिसतोय
ना म्हणजे आलोय शाळेत …
मास्तर : अरे ग ध ड्या आसं बोलतात
का मास्तर बरोबर …??

गण्या : ओं मास्तर गप्पं बसा ना आधीच तर
आईटम सकाळपासून फेसबुक वर
नाही आली म्हणून डोकं दुखतय ,,
जाऊ का परत घरी …???

विनोद 2 – झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन )
त्याला म्हणते..
काळे काळे ढग दाटून आले कि,
तुझी आठवण येते..
ओल्या मातीचा सुगंध आला कि, तुझी आठवण येते…

थेंबाचा टपटप आवाज आला कि,
तुझी आठवण येते…
झंप्या लगेच तिला म्हणतो….” हा हा….माहित आहे..माहित आहे..
तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या ”

विनोद 3 – शिक्षिका – चल अल्फाबेट म्हण गोलू .
गोलू – A – – – E F G H I J K L M N O – Q R S T U V W X Y Z
शिक्षिका – अर्रे मुर्खा B P C D कुठंय ? ? ? !
.
गोलू – कालच मित्राला दिली ! 😉

विनोद 4 – शिक्षिका – मुलानो १ कविता पाठ केली तर मी गालाचा कि स देणार ,
२ केल्या तर ओठाचा देणार .
.
.
बंड्या – बाई अंथरूण टाका माझ्या सगळ्या कविता पाठ झाल्या ! ! !

विनोद 5 – बंडू: आजोबा हे फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय?
आजोबा: (रागावून) मला माहित नाही चल दुसरीकडे जाउन खेळ …
बंडू: मला माहितीये थे र ड्या तुला माहित
नाही फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय
तुला जर माहिती असत तर तुझ्या प्रोपरटीचे १२ हिस्से झाले नसते ..

विनोद 6 – पोरगी: अजून आत घाल ना
पोरगा:- अजून नाही जाणार आता आत, अडकेल आतमध्ये.
पोरगी:- काही होत नाही, तुला घालता पण येत नाही आत पटकन.
पोरगा:- अजून किती आत घालू.

पोरगी:- हळू हळू घाल रे, सगळीकडे तसेही तेलकट झाले कि आता.
पोरगा:- तेच तर सांगतो कि सगळीकडे तेल सांडले आहे, गाडी स्लीप होईल, आधीच ट्राफिक जाम आहे, आता ह्या गल्लीत अजून कुठे गाडी आत घालू ?

विनोद 7 – अमेरिकेतील एक इंजिनीअर पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो…
रस्त्यावर एक पुस्तक पाहून तो चक्कर येवून
पडतो , पुस्तकाचे नाव असते ,
‘३० दिवसात इंजिनीअर बना’ !!!

विनोद 8 – एका अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर
एक मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि जात होते
मुलाने बाइक थाम्बवाली..
मुलीला उतरवले तिचा हात पकडला…
मुलगी लाजली….

मुलगा बोलला:-
.
.
.
चल धक्का मार, पेट्रोल संपलाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *