बायकोसाठी नवरा पाॅकिट घेउन येतो.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – पाऊसात गाडी सावकाश चालवा.
गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु नका.
आनि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका…
कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे
मे ल थोबडावर पडल पाहीजे.

विनोद 2 – जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला ” आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो

रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला…

विनोद 3 – बंता : चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात?
संता : समजदार
बंता : फारच सुंदर आणि चुकी नसताना मागानारयाला काय म्हणतात?
संता : बॉयफ्रेंड

विनोद 4 – बायकोला झ व ण्या सा ठी नवरा कं डो म च पाॅकिट घेउन येतो.
बायको: कोणता फ्लेवर आणला आज…?
नवरा: सगळ्यात महाग “कांदा” फ्लेवर..!
बायको: आज झ व णा र की रडवणार….!

विनोद 5 – एकदा एका रिक्षात प्रेमी की स करत होते ..!!
ड्रायवर त्यांना आरशातून बघत होता
पुढे जाऊन त्यांचा ए क्सि डें ट झाला
मग डोक्याला त्याने हात लावला आणि म्हणाला …
आयचा घो मला आता समजलं टायटानिक का बुडल ते ..!!

विनोद 6 – पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त होइल
जेव्हा ते
चाइना वाले काढतील

विनोद 7 – बंडू अभ्यास करीत बसलेला असतो.
पाहूणे घरी येतात,
बंडू ला विचारतात “बंडू बाबा घरी आहेत का ?”
बंडू ” मग मी काय मू र्ख आहे , जो अभ्यास करतोय ?”

विनोद 8 – धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?

बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे….
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात…

विनोद 9 – मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते.
सासरी जाऊन आल्यावर तिची आई तिला विचारते.
काय ग माझी साडी घातली होती का?”
मुलगी म्हणते, “इथे हे आठ दिवसापासून साधी
च ड्डी घालू देत नाहीत सा डी कुठून घालणार?”

तुमच्यासाठी आम्ही आणली आहे भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची धमाल कॉमेडी.