पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !
विनोद 1 – अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमची सायकल बाहेर काढली.
ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली.
तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’
अनुप: ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’
तो: ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’ 😀
विनोद 2 – मुलगी ; तू काय काम करतोस मुलगा ; लोकमत , म. टा. अशा मोठमोठ्या न्यूज पेपर साठी काम करायचो
पण आता ते काम मी सोडले मुलगी ; अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेस का सांग? मुलगा ; जाऊ दे ग , रोज सकाळी सकाळी ५ वास्ता उठून कोण दुसर्यांच्या घरी पेपर नेवून टाकेल.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची धमाल कॉमेडी पाहण्यासाठी विडिओवर क्लीक करा
विनोद 3 – ब्रेकिंग न्यूज आता सुनामी कधीच येणार नाहीत जपान च्या विनंती ला मान देऊन “रजनीकांत” यांनी यापुढे हिंदी महासागरात लुंगी न धुण्याचे मान्य केले आहे !!!!:-D
विनोद 4 – प्रेम विरुद्ध दा रू
प्रेम – वेड लावते,
दा रू – मुड फ्रेश करते..
प्रेम – झोप येत नाही,
दा रू – पिल्यावर मस्त झोप येते…
प्रेम – एका डेट चे रु. २०००/-
दा रू – एका बाटलीचे ३५०/-
प्रेम – सगळ्यांचे ऐकावे लागते,
दा रू – पिऊन सर्वाना ऐकवायचे असते..
निर्णय आपल्या हातात आहे पियो सर उठाके, जिओ लडखडाके
विनोद 5 – एक दा रू डा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दा रू डा – अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दा रू डा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर! दा रू डा- मग विमान घेऊन ये!
विनोद 6 – पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे
काका त्याला म्हणाले, “पक्या परिक्षेची तयारी झाली का ?”
पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर
आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे.”
विनोद 7 – लग्नाच्या मांडवात
नवरा नवरीला म्हणाला,
तुला माहितीये, लग्न
होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स
होती!”
नवरी उत्तरली,
”वाटलंच होतं मला.
आपल्या दोघांच्या कुंडल्या
जुळल्या म्हणजे सगळेच ‘गुण’ जुळले असणार
ना!!!!
विनोद 8 – रिक्षात बसलेली मुलगी रिक्शावाल्याला -“हळू चालवा, माझे दूध उसंड़तेय..”
रिक्शावाला-“ब्रा नाही घालत का?”
मुलगी- दूध डब्यात आहे.
विनोद 9 – अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते…
अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो…
अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली “असा काय पहातोयस रे?”
अनिल- थोड थोड खा ना भिकारे :D.