एक मुलगा मुलीला विचारतो…

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – गावची बाई:-दहाचा रिचार्ज वर
किती talk time भेटेल..
दुकानदार:- सहा रुपये..
बाई: ठिक आहे मग उरलेल्या ४ रुपयाचे तंबाख
आणि चुन्याची पुडी द्या…

विनोद 2 – अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी ‘पी टीव्ही’ व ‘बार प्रवाह’ अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील?
* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती

* क्वार्टर विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* बाटलीचा प्रियकर तो
* माझिया पीया चा पेग संपेना
* बार तिथे मी

विनोद 3 – मित्राचे कोणते चार शब्द आपले
कॉलजचे अक्खे वर्ष वाया घालवु
शकतात ?
ती तुझ्याकडेच बघत होती…

विनोद 4 – कितीही भांडण झाली….
तरी त्यात प्रेम असतं ,
कितीही भांडण झाली….
तरी त्यात प्रेम असतं
आणि …. कधीही SONY लावा CID च चालू असतं…

विनोद 5 – मराठीत अर्ज करत आहे :-
दिवसाला सूर्याची साथ आहे,
वाह..वाह..
रात्री ला चंद्राची साथ आहे..
वाह..वाह..

समुद्राला लाटांची साथ आहे,
वाह..वाह..
पाणी उकळून प्या सगळी कडे,
‘जुलाबाची’ साथ आहे….

विनोद 6 – बायको : हॅलो कुठे आहात
नवरा : ऑफिस मधे , तु
बायको : मी KFC मधे ,
तुमच्या मागे दोन टेबल सोडून
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे!

विनोद 7 – मुसळधार पाऊस चालु होता .. आणि
त्या पावसात एक तरुण
भिजत रस्त्याने चालला होता ..
तेवढ्यात एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने आली .
आणि

त्या तरुणाला म्हणालीः तू माझ्या छञी मधे येऊ शकतोस
मला काहीच अडचण नाही !!
यावर तो तरुण म्हणालाः
नको ताई राहू दे !!!
.तात्पर्य :- तात्पर्य बित्पर्य काही नाही.. माघुन त्याची बायको येत होती ….

विनोद 8 – बायकांनी भरलेल्या एका बसचा अ प घा त  होतो. सगळ्यांचा त्यात मृ त्यू होतो..
सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच 😭 होता..!
मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..
….त्याच्या बायकोची बस चुकली होती..!

विनोद 9 – एक मुलगा मुलीची च ड्डी काढल्या नंतर तिला विचारतो.
मुलगा – डार्लिंग तुझ्या खा ली के स का नाहित ?
मुलगी – कु त्र्या…तु “झ वा य ला” आला आहेस की ‘भांग’ पाडायला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *