नवरीचा विडिओ बघून १००% रडणार…
नमस्कार मंडळी…!! लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम […]
Continue Reading